Union Bank of India (UBI) ने Assistant Manager – Credit आणि IT पदांसाठी Admit Card 2025 अधिकृतपणे जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी Union Bank SO Recruitment 2025 साठी अर्ज केला आहे, ते आता Union Bank Assistant Manager Admit Card 2025 अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 500 Specialist Officer (SO) पदांसाठी परीक्षा घेण्यात येईल. Union Bank Assistant Manager Exam 2025 ची तारीख 22 जून 2025 आहे.
Union Bank SO Admit Card 2025 डाउनलोड करण्याची प्रक्रिया :
- Union Bank च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- “Recruitment” किंवा “Careers” सेक्शनमध्ये क्लिक करा.
- “Union Bank Admit Card Download 2025” लिंक निवडा.
- तुमचा Registration Number आणि Password/Date of Birth टाका.
- Union Bank Assistant Manager Hall Ticket 2025 स्क्रीनवर दिसेल – डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
🔗 Union Bank SO Admit Card 2025 Download Link
Union Bank Exam Date 2025 & महत्वाच्या तारखा :
घटक | तारीख |
---|---|
अर्ज सुरु होण्याची तारीख | 30 एप्रिल 2025 |
अर्ज शेवटची तारीख | 20 मे 2025 |
Union Bank Admit Card 2025 जाहीर | 12 जून 2025 |
Union Bank Assistant Manager Exam 2025 | 22 जून 2025 |
उत्तरपत्रिका (Answer Key) | अद्याप जाहीर नाही |
निकाल (Result) | अद्याप जाहीर नाही |
Union Bank SO Recruitment 2025 पद तपशील :
पद | जागा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
Assistant Manager – Credit | 250 | पदवी (Finance Specialization) |
Assistant Manager – IT | 250 | BE/B.Tech, MCA, MSc (CS/IT/AI/Cyber Security) |
Union Bank Exam Fee 2025 :
- General/OBC/EWS: ₹1180
- SC/ST/PwD: ₹177
Union Bank Assistant Manager वयोमर्यादा :
- किमान वय: 22 वर्ष
- कमाल वय: 30 वर्ष
- राखीव उमेदवारांना वय सवलत लागू.
Union Bank SO Hall Ticket 2025 मधील माहिती :
- उमेदवाराचे नाव
- रोल नंबर
- Union Bank Exam Centre पत्ता
- परीक्षेची वेळ
- फोटो & स्वाक्षरी
- परीक्षा सूचना
चूक आढळल्यास, Union Bank कस्टमर केअरशी संपर्ग करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) :
Q1. Union Bank Assistant Manager Admit Card कधी जाहीर झाला?
12 जून 2025 रोजी Admit Card जाहीर झाला आहे.
Q2. UBI Assistant Manager परीक्षा कधी आहे?
22 जून 2025 रोजी परीक्षा होणार आहे.
Q3. Admit Card कसा डाउनलोड करायचा?
Union Bank च्या वेबसाईटला भेट द्या, लॉगिन डिटेल्स टाका आणि Admit Card डाउनलोड करा.
Q4. Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?
नाही, Admit Card आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.