ठाणे महानगरपालिका भरती 2025 – 1,770 शासकीय जागांसाठी सुवर्णसंधी |Thane Mahanagarpalika Hiring 1,770+ Staff in 2025 – Full Details Inside.

Join Whatsapp Channel for Ignou latest updates JOIN NOW

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे! Thane Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत Thane Municipal Corporation Recruitment 2025 मध्ये एकूण 1,770 रिक्त पदांवर मेगाभरती जाहीर झाली आहे. ही भरती TMC Bharti 2025 अंतर्गत होणार असून Thane Mahanagarpalika Recruitment 2025 ची अधिकृत जाहिरात ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार आहे.

या भरतीत विविध विभागांतील पदांचा समावेश असून, Thane Mahanagarpalika Jobs 2025 ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने राबवली जाणार आहे.

Thane Mahanagarpalika Notification 2025 – मुख्य माहिती :

भरतीचे नावThane Mahanagarpalika Bharti 2025
संस्थाThane Municipal Corporation
एकूण पदसंख्या1,770
भर्तीचा प्रकारDirect Exam (No Interview)
भरती पद्धतीTCS मार्फत
परीक्षागणपतीनंतर
नियुक्तीदिवाळीपूर्वी

या Thane Municipal Corporation Vacancy 2025 मध्ये सर्वाधिक भरती आरोग्य, अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागात होणार आहे.

TMC Recruitment 2025 for 1770 Posts – पदनिहाय तपशील :

पदाचे नावपदसंख्या
Fireman (Permanent)180
Medical Officers800+
Health Nurses250
Junior Engineers (Civil/Other)143
Executive/Deputy Engineers12
Group C आणि D पदेउर्वरित

ही Thane Mahanagarpalika Group C D Bharti महाराष्ट्रातील एक मोठी भरती मानली जात आहे. लाखो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार अशी शक्यता आहे.

Thane Mahanagarpalika Bharti Application Form – अर्ज प्रक्रिया :

सध्या काही पदांसाठी Offline अर्ज मागवण्यात येत आहेत, विशेषतः Medical Health Officer / Registrar पदांसाठी.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 August 2025
  • अर्जाचा प्रकार: Offline
  • अर्जाचा पत्ता:
    Narendra Ballal Sabhagruh, 1st Floor, Thane Mahanagarpalika Bhavan, Panchpakhadi, Thane – 400602

उर्वरित पदांसाठी लवकरच Thane Mahanagarpalika Online Form 2025 उपलब्ध होणार आहे. सर्व अर्जदारांनी TMC Bharti Apply Online 2025 साठी तयार राहावे.

TMC Thane Bharti Eligibility Criteria :

  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार (Official Notification मध्ये सविस्तर माहिती)
  • वयोमर्यादा व अनुभव: TMC Thane Recruitment Process 2025 अनुसार
  • निवड प्रक्रिया: Written Exam (Online), कोणतीही मुलाखत नाही

महत्वाच्या तारखा – Thane Mahanagarpalika Bharti Last Date :

कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्धीAugust 2025
Offline अर्जाची अंतिम तारीख07 August 2025
परीक्षागणपतीनंतर
नियुक्तीपत्र वाटपदिवाळीपूर्वी

TMC Job Vacancy Thane 2025 – साईट आणि लिंक :

  • अधिकृत संकेतस्थळ: https://thanecity.gov.in/
  • TMC Recruitment Notification PDF: Click here
  • Municipal Corporation Bharti 2025 Maharashtra संदर्भातील रोजच्या अपडेट्ससाठी भेट द्या MaharashtraMaja.

सारांश :

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 अंतर्गत 1,770 पदांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या Thane Mahanagarpalika Jobs 2025 मध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. Thane Mahanagarpalika Bharti Application Form लवकरच उपलब्ध होईल.

Leave a Comment