जर तुम्ही SC, ST किंवा OBC वर्गातून येणारे विद्यार्थी असाल आणि higher education करता आर्थिक अडचणीत असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे! ONGC Foundation मार्फत दिली जाणारी SC ST OBC Scholarship Yojana 2025 सुरू झाली आहे आणि eligible विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹48,000 पर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकते.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय?
आजही अनेक गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे education पूर्ण करू शकत नाहीत. ही scholarship योजना त्यांच्यासाठी आहे – ज्यांनी अभ्यासात मेहनत केलीय पण resources नाहीयेत.
फायदे – SC ST OBC Scholarship Yojana 2025 :
- दरवर्षी ₹48,000 पर्यंतची financial help
- संपूर्ण भारतभरातील (Maharashtra, UP, Bihar, इ.) विद्यार्थी अर्ज करू शकतात
- Student loan घेण्याची गरज नाही
- Graduation आणि post-graduation शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
- पूर्ण online application process
- SC ST Scholarship Maharashtra / Bihar / Uttar Pradesh साठी लागू
पात्रता (Eligibility) :
- अर्जदार SC, ST, OBC वर्गातील असावा
- भारताचा नागरिक असावा
- वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
- 12वीमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक
- मान्यताप्राप्त संस्थेमध्ये admission घेतलेले असावे
- National Scholarship Portal 2025 वरून अर्ज करता येतो
आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रं
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- फोटो
अर्ज कसा कराल? (How to Apply for SC ST OBC Scholarship) :
- ONGC किंवा National Scholarship Portal ला भेट द्या
- “New Registration” वर क्लिक करा
- SC ST OBC Scholarship Form नीट भरून घ्या
- आवश्यक documents अपलोड करा
- form verify करून Final Submit करा
- अर्ज क्रमांक save करा आणि print घेऊन ठेवा
महत्वाच्या राज्यांमधील अपडेट्स
- SC ST Scholarship Maharashtra – MahaDBT portal वर अर्ज
- SC ST OBC Scholarship Bihar – E-Kalyan पोर्टल
- SC ST Scholarship UP – Scholarship.up.gov.in
- प्रत्येक राज्यासाठी SC ST OBC Scholarship Last Date वेगळी असते, त्यामुळे वेळेत अर्ज करा
महत्त्वाचे FAQs :
Q: SC ST OBC Scholarship किती रक्कम देते?
A: एकूण ₹48,000 पर्यंत दरवर्षी दिले जाते.
Q: अर्जाची स्थिती (Status) कशी पाहावी?
A: SC ST Scholarship Status Check साठी पोर्टलवर लॉगिन करा.
Q: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फायदा होईल का?
A: होय, तुम्ही Minority Scholarship Yojana साठीही apply करू शकता.
निष्कर्ष :
SC ST OBC Scholarship Yojana 2025 ही विद्यार्थ्यांसाठी एक life-changing संधी आहे. जर तुम्ही SC/ST/OBC वर्गातून येत असाल आणि शिक्षणासाठी पैशांची अडचण असेल, तर ही government scholarship for backward class scheme तुमच्या आयुष्याला दिशा देऊ शकते.