राज्य सरकारकडून Maharashtra Excise Department Bharti 2025 अंतर्गत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुय्यम निरीक्षक (गट-क) भरती 2025 साठी आता माजी सैनिकांकडून भरती करण्याचा विचार सरकार करत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच ही माहिती दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत.
बदलती भरती पद्धत – Maharashtra Excise SI Recruitment 2025 :
सध्या ही भरती स्पर्धा परीक्षा पद्धतीने घेतली जाते. मात्र, Maharashtra Excise SI Recruitment 2025 साठी सरकार नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. नवीन सूचनेनुसार:
- 25% जागा शत यादी (Merit List) द्वारे
- 25% जागा अंतर्गत कर्मचार्यांसाठी
- 50% जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील
हा प्रस्ताव न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कायद्यात बदल करून Excise Department Recruitment 2025 Maharashtra अंतर्गत नवीन नियमावली लागू होईल.
माजी सैनिकांची निवड का?
राज्य उत्पादन शुल्क विभागात Excise Sub Inspector Bharti 2025 साठी निवडल्या जाणार्या उमेदवारांची जबाबदारी ही खूपच dynamic आणि फिजिकल आहे. यात अनेक प्रकारच्या कारवायांचा समावेश आहे, जसे की:
- गुन्हे अन्वेषण
- वाहन तपासणी
- बनावट दारूवर छापे
- मद्यवहनावर नजर
यासाठी शारीरिक क्षमता आवश्यक असल्याने, Government Jobs for Ex-Servicemen Maharashtra अंतर्गत माजी जवानांची भरती हे योग्य पाऊल मानले जात आहे. दुय्यम निरीक्षक भरती 2025 साठी शारीरिक चाचणी होणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
Number of Vacancies in Excise Department Bharti 2025 :
मागील मंत्रिमंडळ बैठकीत Excise Inspector Vacancy 2025 अंतर्गत एकूण 1,223 पदे मंजूर करण्यात आली आहेत:
- 744 कोर फंक्शनल पदे
- 479 पर्यवेक्षक पदे
ही भरती Group C Bharti 2025 Maharashtra अंतर्गत होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना Excise Department Jobs 2025 मध्ये रस आहे, त्यांनी आता पासून तयारी सुरू करावी.
Eligibility for Maharashtra Excise SI Recruitment 2025 :
या भरतीसाठी पात्रता पुढील प्रमाणे असू शकते:
- शैक्षणिक पात्रता – किमान १०वी उत्तीर्ण
- शारीरिक चाचणी
- अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी किंवा माजी सैनिकांसाठी अनुभव
यासंदर्भातील सविस्तर माहिती Maharashtra Excise SI Notification 2025 मध्ये दिली जाईल.
How to Apply for Excise Sub Inspector Bharti in Maharashtra?
जर तुम्हाला Excise Sub Inspector Bharti 2025 साठी अर्ज करायचा असेल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – stateexcise.maharashtra.gov.in
- Maharashtra Group C Recruitment 2025 सेक्शनवर क्लिक करा
- Notification डाउनलोड करून वाचा
- पात्रता तपासा
- अर्ज ऑनलाइन करा
पोर्टल्स आणि App Updates :
mahabhumi.gov.in bharti 2025 ह्या पोर्टलवरही संबंधित माहिती उपलब्ध होईल. तसेच, Mahabharti App डाउनलोड करून तुम्ही खालील अपडेट्स मिळवू शकता:
- When will Maharashtra Excise Department Bharti 2025 start?
- Selection Process आणि Dates
- Document Verification आणि Result Updates
राज्य उत्पादन शुल्क विभागातील इतर पदांची भरती – राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2025 :
Group C Sub Inspector Vacancy Maharashtra व्यतिरिक्त, खालील पदांवरही भरती होण्याची शक्यता आहे:
- लिपिक
- वाहन चालक
- टायपिस्ट
- शिपाई
सर्व पदांची यादी लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2025 Notification मध्ये जाहीर होणार आहे.