नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती 2025 अंतर्गत गृह मंत्रालयाने (MHA) CISF 70000 Posts Recruitment 2025 ला हिरवा कंदील दिला आहे.
सध्या दलाची क्षमता १.६२ लाख असून, ती वाढवून २.२० लाखांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच येत्या काही वर्षांत CISF Vacancy 2025 मधून हजारो उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
मोठा निर्णय – देशाच्या सुरक्षेसाठी CISF Bharti News 2025 :
या भरती योजनेनुसार –
- २०२५ ते २०२९ दरम्यान दरवर्षी १४,००० जवानांची CISF Constable Bharti 2025
- एकूण CISF ७० हजार पदांची भरती
- CISF Recruitment for Female Candidates 2025 ला प्रोत्साहन
CISF पोलीस भरती 2025 कुठे-कुठे तैनात आहे?
CISF देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा पुरवते:
- Parliament Building, नवी दिल्ली
- Ayodhya Airport
- NTPC, बक्सर, जवाहर औष्णिक ऊर्जा प्रकल्प
- अणुऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प
- नवीन Industrial Hubs आणि Ports
सध्याची भरती – CISF Constable Vacancy 2025 (Head Constable GD):
सध्या सुरू असलेल्या CISF Bharti 2025 अंतर्गत 403 CISF Head Constable Bharti 2025 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | Head Constable (General Duty) |
पदसंख्या | 403 |
पात्रता | १२वी पास (CISF Bharti Eligibility 2025) |
वयोमर्यादा | 21 ते 23 वर्षे (CISF Age Limit 2025) |
पगार | ₹25,500 – ₹81,100 / महिना (CISF Salary 2025) |
अर्ज पद्धती | CISF Apply Online 2025 |
Start Date | 18 मे 2025 (CISF Online Registration 2025) |
Last Date | 6 जून 2025 |
Official Website | cisf.gov.in |
अर्ज कसा करावा? – CISF Online Form 2025:
- CISF Notification 2025 PDF वाचा
- Official Website cisf.gov.in ला भेट द्या
- “Recruitment” सेक्शनमधून CISF Notification मराठीत पाहा
- CISF भरती अर्ज 2025 ऑनलाइन भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Fee भरून Submit करा
- Print काढून ठेवा
निवड प्रक्रिया – CISF Physical Test Details 2025 & CISF Bharti Syllabus 2025:
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standards Test (PST)
- Written Exam – CISF Bharti Syllabus 2025 नुसार
- Medical Examination
- Document Verification
इतर महत्त्वाच्या भरत्या :
येत्या काळात CISF Driver Bharti 2025, CISF Tradesman Bharti 2025, आणि CISF लिपिक भरती 2025 याही होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या Links – CISF Notification 2025:
टीप: CISF Bharti 2025 ही केवळ सरकारी नोकरीची संधी नाही, तर देशसेवेची एक सुवर्णसंधी आहे. जर तुमच्यात Discipline, Dedication आणि देशासाठी काम करण्याची तयारी असेल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे!