SBI मध्ये 2964 पदांसाठी जबरदस्त भरती पदवीधरांसाठी बँकेत सरळ सरकारी नोकरी!- SBI CBO 2025
SBI CBO 2025 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने नुकतीच 2964 Circle Based Officer (CBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही SBI भरती 2025 भारतभरातील विविध सर्कलसाठी आहे. यामध्ये महाराष्ट्र बँक भरती अंतर्गतही 250 पदांचा समावेश आहे. जर तुम्ही पदवीधरांसाठी सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही सरकारी नोकरीची संधी 2025 मध्ये … Read more