तरुणांनो, तयारी करा. Goa PSC Recruitment 2025 मध्ये 3,429 पदांसाठी मोठी भरती सुरू – संधी सोडू नका.
गोवा मधील Goa PSC Recruitment 2025 साठी एक मोठी संधी समोर आली आहे. राज्यातील बेरोजगार youth आणि job seekers साठी गोवा कर्मचारी निवड आयोगाकडे (Goa Public Service Commission) विविध सरकारी विभागांकडून तब्बल 3,429 पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी प्रस्ताव आले आहेत. ही भरती 2025 मध्ये सुरु होणार असून, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही … Read more