MPSC गट-ब अंतर्गत 792 रिक्त जागांची नवीन जाहिरात प्रकाशित!! – MPSC Group B Bharti 2025
MPSC Group B Bharti 2025 ची नवीन जाहिरात सध्या जाहीर करण्यात आली आहे! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांसाठी एकूण 792 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही MPSC Group B Jobs 2025 शोधत असाल, तर हे तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना 29 एप्रिल 2025 ते 19 … Read more