GMC Nanded Bharti 2025: Admit Card जाहीर – परीक्षेपूर्वी लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड (GMC Nanded) मार्फत घेण्यात येणाऱ्या Class 4 भरती 2025 परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी GMC Nanded Recruitment 2025 साठी अर्ज केला आहे, त्यांनी आता लगेच आपले GMC Nanded Admit Card 2025 डाउनलोड करावे. GMC Nanded Exam Date 2025 – परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! GMC Nanded Exam … Read more