BMC Bharti 2025: पालिकेतील ५६,००० पदांची मेगाभरती – तुमची संधी वाया जाऊ देऊ नका.
मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन विभागात जवळपास ५६,००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. ही पदे भरण्यासाठी BMC Bharti 2025 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची माहिती आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. का आहे ही भरती महत्त्वाची? सध्या BMC Ghankachra Vibhag Bharti 2025 … Read more