ब्रेकिंग! तुकाराम मुंढे बदली 2025 – IAS Officer आता दिव्यांग कल्याण विभागात. | Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 | Apply Online
तुकाराम मुंढे ट्रान्सफर न्यूज – ताज्या बातम्या : तुकाराम मुंढे ताज्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राज्यातील लोकप्रिय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. याआधी ते असंघटित कामगार आयुक्त होते, पण आता त्यांना दिव्यांग कल्याण विभाग सरकारी नोकरी अंतर्गत सचिवपदी नेमण्यात आले आहे.गेल्या 20 वर्षांत ही त्यांची तब्बल 22 वी … Read more