शेवटची संधी – Indian Army Bharti 2025-१०वी पास उमेदवारांसाठी 90+ पदांची भरती सुरु | Havaldar आणि Subedar भरती सुरू | Indian Army Offline Application 2025

Join Whatsapp Channel for Ignou latest updates JOIN NOW

देशसेवेचं स्वप्न बघताय? मग ही संधी सोडू नका! Indian Army Bharti 2025 अंतर्गत हवालदार (Havaldar) आणि नायब सुभेदार (Subedar) पदांसाठी 90 पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, ही भरती Sports Quota अंतर्गत केली जात असून, १०वी पास आणि खेळात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता येईल.

Indian Army Recruitment 2025 – मुख्य माहिती :

विभागIndian Army (Ministry of Defence)
पदाचे नावHavaldar / Naib Subedar (Sports)
एकूण जागा90+ पदे
शैक्षणिक पात्रता10th Pass (Matriculation)
वयोमर्यादा17½ ते 25 वर्ष
अर्ज प्रकारOffline (Post द्वारे अर्ज)
अर्जाची शेवटची तारीख15 जून 2025
Official Websitejoinindianarmy.nic.in

तुम्ही जर 10वी पास आहात आणि खेळात प्रावीण्य मिळवलं असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.

पात्रता आणि अटी :

  • शैक्षणिक पात्रता – किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
  • Sports Eligibility – उमेदवाराने राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठ किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात भाग घेतलेला असावा.
  • वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्याचे वय 17½ ते 25 वर्षांदरम्यान असावे.

पगार आणि भत्ते :

Army Pay Rules 2017 नुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियमित आर्मी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार, भत्ते आणि सुविधा मिळतील. ही भरती भविष्यात पदोन्नतीसह उज्ज्वल करिअरची संधी देते.

अर्ज कसा करायचा? (Offline Application Process) :

  1. ही भरती Offline पद्धतीने होणार आहे.
  2. अर्जाचा फॉर्म अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा.
  3. आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत जोडून अर्ज पूर्ण भरा.
  4. खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवा: 📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता:
    General Staff Branch,
    HQ of Ministry of Defence (Army),
    Room No. 747 ‘A’ Wing, Sena Bhawan,
    PO New Delhi – 110011
  5. लक्षात ठेवा – अर्ज 15 जून 2025 पर्यंत पोहोचले पाहिजे.

महत्त्वाचे Links :

निष्कर्ष :

जर तुमचं स्वप्न Indian Army मध्ये नोकरी मिळवण्याचं आहे आणि तुम्ही 10वी पास खेळाडू असाल, तर हि संधी तुमच्यासाठीच आहे! Indian Army Havaldar आणि Subedar Recruitment 2025 अंतर्गत तुम्हाला देशसेवा आणि करिअर दोन्ही मिळवता येईल.

🛑 शेवटची तारीख जवळ आली आहे – 15 जून 2025 च्या आत अर्ज नक्की पाठवा!

Leave a Comment